आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवार : विशाखा नक्षत्रामुळे या 8 राशीच्या लोकांना होईल फायदा, वाढेल उत्पन्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी विशाखा नक्षत्रामधील चंद्र प्रवर्ध योग तयार करत आहे. यामुळे उत्पन्न आणि सेव्हिंग वाढू शकते. एक्स्ट्रॉ इन्कमची संधी चालून येईल. विशाखा नक्षत्रामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना फायदा होईल. या लोकांसाठी दिवस अत्यंत चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

बातम्या आणखी आहेत...