आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवार राशीफळ : अशुभ तिथी आणि नक्षत्रामुळे वाढतील 8 राशींच्या अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी आद्रा नक्षत्रामुळे कान नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. यासोबतच रिक्त तिथी म्हणजे चतुर्दशी आहे. या व्यतिरिक्त राहूच्या नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे 8 राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा राहील. या लोकांचे काम आज बिघडू शकते. दिवस तणाव आणि धावपळीचा राहू शकतो. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

बातम्या आणखी आहेत...