आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनीपासून बाराव्या राशीत सूर्य, बुध आणि शुक्र असल्यामुळे काही लोकांना आज नुकसान होऊ शकते. 12 पैकी 5 राशीच्या लोकांनी देण्या-घेण्याच्या व्यवहारात रिस्क घेऊ नये. जॉब आणि बिझनेसमध्ये निर्णय घेण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

बातम्या आणखी आहेत...