आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Thursday 15 March 2018 Daily Horoscope In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2 शुभ योग वाढवतील इनकम, या 8 राशीच्या लोकांसाठी गुरुवार राहील फायद्याचा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी ज्येष्ठा नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे 2 शुभ योग जुळून येत आहेत. सिद्ध आणि श्रीवत्स योग जुळून आल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या राशीचे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये भाग्यशाली राहतील. गुरुवारची ग्रह-तारे या राशीच्या फेव्हरमध्ये राहतील. या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार....