आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 19 जुलैला आषाढ मासातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. आज हस्त नक्षत्र असल्यामुळे शिव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा मिळेल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे गुरुवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार... 

बातम्या आणखी आहेत...