आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी भरणी नक्षत्रामधील चंद्र इंद्र आणि राजयोग तयार करत आहेत. या शुभ योगांचा थेट फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना होईल. यापैकी तीन राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम आणि प्रगतीची संधी मिळेल तर पाच राशीच्या लोकांना भाग्याशी साथ मिळेल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

बातम्या आणखी आहेत...