आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Todays Horoscope : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी शनीची वक्रदृष्टी चंद्रावर राहील. याचा थेट प्रभाव 12 पैकी 7 राशीच्या लोकांवर पडेल. या सात राशीच्या लोकांनी दिवसभर सांभाळून राहावे. कामामध्ये कोणत्याही प्रकराची रिस्क घेऊ नये. शनीमुळे वाद आणि नुकसान होण्याची शक्यता आहे. पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहील. धनहानी आणि तणावाचा राहील दिवस.   या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

 

साप्ताहिक राशीफळ : जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील हा आठवडा...

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

 

बातम्या आणखी आहेत...