आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी मेष राशीतील सूर्य आणि सिंह राशीतील चंद्र ध्रुव योग तयार करत आहेत. या शुभ योगाचा फायदा जवळपास सर्व राशीच्या लोकांना होईल परंतु 9 राशीच्या लोकांना जास्त लाभ होईल. या लोकांना नशिबाची साथ मिळेल. इन्कम वाढेल आणि जुन्या कष्टाचे फळंही मिळेल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. इतर तीन राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

बातम्या आणखी आहेत...