आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीफळ : तणाव दूर होऊन वाढेल उत्पन्न, या 8 राशींसाठी चांगला राहील गुरुवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 5 जुलै 2018 रोजी नीज ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. या दिवशी उ. भाद्रपदा नक्षत्र असल्यामुळे सौभाग्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाचा प्रभाव 8 राशींवर चांगला, तर 4 राशींवर संमिश्र राहील. या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना एक्स्ट्रा इन्कम होईल आणि अडकलेला पैसाही परत मिळेल. ठरवलेले खास काम करण्यासाठी दिवस चांगला आहे. काही लोकांच्या अनावश्यक खर्चात वाढ होईल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

बातम्या आणखी आहेत...