आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : अतिगंड योगामुळे या 7 राशींसाठी संकटाचा राहील दिवस, 5 राशींसाठी उत्तम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार, 7 जुलै रोजी रेवती नक्षत्रामुळे अतिगंड व सुकर्मा योग जुळून येत आहेत. अतिगंड या अल्पकाळ असणाऱ्या अशुभ योगाच्या प्रभावाने वित्तहानी होण्याची शक्यता आहे. मात्र, सुकर्मा योगामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. याचा शुभ/अशुभ प्रभाव 12 पैकी 7 राशींच्या व्यक्तींवर विशेष राहील. यामुळे अपूर्ण राहिलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. एखादी चांगली बातमी कानावर पडेल. या व्यतिरिक्त 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

 

पुढच्या स्लाइडवर, प्रत्येक राशीनुसार पाहा, कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस...