आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्‍यता- शनिवारी चुकूनही खरेदी करु नका या 2 वस्‍तू, शनि होतो क्रोधित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार हा शनिदेवाच्‍या आराधनेचा दिवस आहे. या  दिवशी शनिच्‍या दोषांना शांत करण्‍यासाठी पुजा आणि उपाय केले जातात. यासोबतच या दिवसासाठी काही नियमही बनवले आहेत, जेणेकरुन शनिचा वाईट प्रभाव आपल्‍यावर पडू नये. यापैकीच एक नियम आहे की, शनिवारी तेल आणि चपला-बूटे यांची खरेदी शक्‍यतो टाळावी. विशेषकरुन ज्‍यांच्‍यावर शनिची साडेसाती सुरु आहे, त्‍यांनी या गोष्‍टीची काळजी घेतली पाहिजे.

 

पुढील स्‍लाइडर वाचा का होतो शनि क्रोधित? आणि त्‍यापासून वाचण्‍यासाठीचे उपाय...

बातम्या आणखी आहेत...