आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार राशीफळ : अशुभ योगामुळे बिघडू शकतात कामे, या 6 राशींच्या वाढतील अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 10 जुलैला द्वादशी तिथी असल्यामुळे भौम प्रदोष राहील. यासोबतच मंगळवारी रोहिणी नक्षत्रामुळे गंड नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 6 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना जॉब आणि बिझनेसमध्ये अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

 

बातम्या आणखी आहेत...