आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी हस्त नक्षत्र असल्यामुळे सौम्य आणि सौभाग्य नावाचे २ शुभ योग्य जुळून येत आहेत. या शुभ योगांचा फायदा १२ पैकी ८ राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. याच्या प्रभावाने एक्स्ट्रॉ इन्कम आणि प्रगतीची संधी मिळेल. इतर कामांसाठीही दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

बातम्या आणखी आहेत...