आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tuesday 13 March 2018 Free Daily Horoscope In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे पद्म योग जुळून येत आहे. याचा थेट फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना होईल. या राशीच्या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांची मदत मिळेल. बिझनेसमध्ये फायदा करून देणारे सौदे होतील. जुन्या गुंतवणुकींमधून लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांच्या अडचणी आज वाढू शकतात. या लोकांनी आज कोणतीही रिस्क न घेता काम करावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...