आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 ग्रह वाढवतील अडचणी, बिघडू शकते या 6 राशीच्या लोकांचे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी बुध आणि शनिसोबत धनु राशीमध्ये चंद्र असल्यामुळे विषयोग तयार होत आहे. बुध आणि चंद्र एकमेकांचे शत्रू ग्रह आहे. यामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी हा दिवस ठीक नाही. यामुळे धनहानी होऊ शकते. तणाव, वाद आणि चुकीच्या निर्णयांमुळे काम बिघडू शकते. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस ठीकठाक राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

बातम्या आणखी आहेत...