आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार राशीफळ : लव्ह लाईफ, उत्पन्न आणि आरोग्यासाठी काहीसा असा राहील दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 17 जुलैला पूर्वाफाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे शुभ योग तयार होत आहे. या  शुभ योगामुळे 8 राशीच्या लोकांसाठी दिवस फायदा करून देणारा राहील. ग्रह स्थितीमुळे इन्कम वाढू शकते. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. कमी कष्टामध्ये जास्त फायदा होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीमधून फायदा होईल. इतर चार राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

बातम्या आणखी आहेत...