आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेस आणि नोकरीत मिळेल नशिबाची साथ, या 7 राशींना होईल जास्त फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी गुरु आणि चंद्र समोरासमोर राहतील. यामुळे गजकेसरी योग जुळून येत आहे. याचा थेट फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होऊ शकतो. या राशीच्या लोकांना नोकरीमध्ये वरिष्ठांची मदत मिळेल. कामाचे कौतुक होईल आणि प्रगतीच्या संधी मिळतील. बिझनेस करणाऱ्या लोकांना जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. अडकलेला पैसा मिळू शकतो. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

बातम्या आणखी आहेत...