आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी चंद्राची स्थिती आणि शुभ योगामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये कामाची साथ मिळेल. फायदा करून देणारे सौदे होतील. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांनी आज सावध राहावे. या लोकांच्या अडचणी वाढू शकतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळावर...

बातम्या आणखी आहेत...