आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी तूळ राशीमध्ये गुरु आणि चंद्राची जोडी राजयोग तयार करत आहे. याचा थेट फायदा 12 पैकी 6 राशीच्या लोकांना होईल. या सहा राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. गुरु आणि चंद्राच्या जोडीमुळे अडकलेला पैसा परत मिळेल. जॉब आणि बिझनेसमध्ये मोठ्या लोकांची मदत मिळेल. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

बातम्या आणखी आहेत...