आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 8 मे रोजी श्रवण नक्षत्र असकल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांची ठेवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना कामामध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी आजची गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

बातम्या आणखी आहेत...