आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराचे दार दक्षिण दिशेला असल्यास करा हा खास उपाय, नष्ट होईल वाईट प्रभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 28 जूनला ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथी आहे. या दिवशी ज्योतिष आणि वास्तू शास्त्राचे उपाय केल्याने घरामध्ये सुख-शांती वाढू शकते. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार वास्तुदोष दूर करण्यासाठी गुरुवार आणि पौर्णिमा योगामध्ये घराच्या मुख्य दरवाजाशी संबंधित काही खास उपाय करावेत. या उपायांमुळे घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करते. येथे जाणून घ्या, दरवाजाच्या दिशेनुसार पौर्णिमेला कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...


1. दक्षिण दिशेचा दरवाजा शुभ मानला जात नाही. या दिशेला दरवाजा असल्यास पौर्णिमेच्या दिवशी सात पिवळ्या कवड्या एक दोऱ्यात बांधून दरवाजावर लटकावून ठेवा.


2. घराचा दरवाजा पूर्व दिशेला असल्यास सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून एका लाल कपड्यात नारळ आणि काही नाणे बांधून ही सर्व सामग्री दरवाजावर लटकावून ठेवावी.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, दरवाजाशी संबंधित इतर काही खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...