आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील 8 छोट्या चुका: यामुळे घरात कायम राहते गरीबी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्‍क- वातावरणात दोन प्रकारच्‍या शक्‍ती असतात. एक सकारात्‍मक आणि दुसरी नकारात्‍मक. वास्‍तूशास्‍त्रामध्‍ये सांगितलेल्‍या उपायांमुळे घरात सकारात्‍मकता वाढते व नकारात्‍मकता दूर होते. घरात ठेवलेल्‍या प्रत्‍येक वस्‍तूचा संबंध वास्‍तूशी असतो. सर्व वस्‍तूंसाठी शुभ, अशुभ दिशा आणि ठिकाण सांगितलेली आहेत. घरात चुकीच्‍या ठिकाणी वस्‍तू ठेवल्‍याने वास्‍तूदोष वाढतो. वास्‍तूदोषांमुळे घरातील गरीबी दूर होत नाही. 


या आहेत घरातील चुका, ज्‍यामुळे गरीबी कायम राहते
1. घराच्‍या मुख्‍य दरवाजाजवळ पाण्‍याचे मटके भरून ठेवणे अशुभ मानले गेले आहे. कधीही मुख्‍य दरवाजाजवळ पाण्‍याचे भांडे ठेवू नये. यामुळे घरात सकारात्‍मक उर्जा येत नाही. पाणी उत्‍तर-पूर्व किंवा दक्षिण-पूर्व  दिशेला ठेवणे शुभ मानले गेले आहे. 
2. कधीही मेन गेटच्‍या मागे कॅलेंड ठेवू नये. यामुळे वास्‍तू दोष वाढतो. घरातील एखाद्या भिंतीवर कॅलेंडर लावू शकता.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, इतर चुकांविषयी... 

बातम्या आणखी आहेत...