आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी धनिष्ठा नक्षत्रामध्ये मित्र योग जुळून येत आहे. या व्यतिरिक्त शुभ योगही जुळून येत आहे. हे दोन शुभ  योग जुळून येत असले तरीही 12 पैकी सहा राशीच्या लोकांनी आज सावध राहावे. या राशीच्या लोकांनी महत्त्वाचे निर्णय अनुभवी लोकांच्या सल्ल्याने घ्यावेत. बिझनेस आणि आर्थिक व्यवहारात विचारपूर्वक पाऊल टाकावे. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

बातम्या आणखी आहेत...