आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी गुरु-मंगळ आणि चंद्र तुळ राशीमध्ये राहतील. हे 3 ग्रह लक्ष्मी आणि राजयोग जुळत आहेत. याचा थेट प्रभाव मेष, मिथुन, सिंह, कन्या, तुळ, धनु, मकर आणि कुंभ राशींवर होईल. या 8 राशीच्या लोकांचे इनकम वाढू शकते. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. जॉब किंवा बिझनेसमध्ये अडकलेला पैसा मिळण्याचे योग आहेत. अनेक बाबतींमध्ये तुम्ही भाग्यशाली ठरु शकता. यासोबतच वृषभ, कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या आपले राशीभविष्य...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...