आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : 7 राशींसाठी खास राहील बुधवारची ग्रहस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी चंद्र आपल्या उच्च राशीमध्ये आणि स्वतःच्याच नक्षत्रामध्ये आहे. यामुळे शुभ नावाचा योग जुळून येत आहे. चंद्रामुळे 12 पैकी सात राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांची अडचणी आणि चिंता समाप्त होतील. ग्रह स्थितीमुळे नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल. या व्यतिरिक्त सूर्य-चंद्र एकाच राशीत असल्यामुळे शूल नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने इतर पाच राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

बातम्या आणखी आहेत...