आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी शतभिषा नक्षत्र मानस योग तयार करत आहे. या शुभ योगाव्यतिरिक्त सूर्य आणि बुध दोघेही एकाच नक्षत्रामध्ये आहेत. हे दोन्ही ग्रह बुधादित्य योग तयार करत आहेत. या शुभ ग्रह-नक्षत्रांच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांना आज भाग्याची साथ मिळेल. या आठ राशीच्या लोकांना जॉब आणि बिझनेसमध्ये फायदा करून देणाऱ्या घटना घडतील. या व्यतिरिक्त काही अशुभ ग्रहाच्या प्रभावामुळे चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

 

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

 

बातम्या आणखी आहेत...