Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Wednesday 27 December 2017 free daily horoscope in marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

जीवन मंत्र डेस्क | Update - Dec 27, 2017, 12:02 AM IST

बुधवारी मूळ नक्षत्रामध्ये सूर्य-शनी सोबत असल्यामुळे 12 पैकी 6 राशीचे लोक तणावात राहतील. या ग्रहस्थितीमुळे वाद आणि नुकसान

 • Wednesday 27 December 2017 free daily horoscope in marathi

  बुधवारी मूळ नक्षत्रामध्ये सूर्य-शनी सोबत असल्यामुळे 12 पैकी 6 राशीचे लोक तणावात राहतील. या ग्रहस्थितीमुळे वाद आणि नुकसान होण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत या सहा राशीच्या लोकांनी कोणतीही रिस्क घेऊ नये. काही लोकांना काष्ठाचे पूर्ण फळ मिळणार नाही. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांवर या ग्रहस्थितीचा अशुभ प्रभाव कमी राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

 • Wednesday 27 December 2017 free daily horoscope in marathi

  मेष - आयात निर्यात व्यवसायांना तेजी येईल. उच्चशिक्षितांना विदेशातील  नोकरीच्या संधी येतील. बेरोेजगांनी आज घरापासून लांब जाण्याची तयारी ठेवायला हवी. शुभ रंग: क्रिम, अंक-८. 

 • Wednesday 27 December 2017 free daily horoscope in marathi

  वृषभ - प्रामाणिक मेहनत व जिद्दीच्या जोरावर अशक्य कामेही शक्य होतील. मोठा भाऊ मोलाचा सल्ला देईल. आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. शुभ रंग: मोतिया, अंक-१. 

 • Wednesday 27 December 2017 free daily horoscope in marathi

  मिथुन - नोकरदारांच्या अिधकारात वाढ होईल. व्यावसाियकांच्या अपेक्षा प्रमाणाबाहेर वाढतील. ऐनवेळी एखाद्या मित्राच्या मदतीस धावून जावे लागू शकते.शुभ रंग : लाल, अंक-६.

 • Wednesday 27 December 2017 free daily horoscope in marathi

  कर्क - आक्रमकतेस आवर घालून थोडे तडजोडीचे धोरण स्विकारलेत  तर उद्योग व्यवसायातील उद्धिष्टे सहज गाठता येतील. आज ज्येष्ठ सत्संगात रमतील. शुभ रंग : आकाशी, अंक-६

 • Wednesday 27 December 2017 free daily horoscope in marathi

  सिंह - व्यवसायात आर्थिक उलाढाली करताना सतर्क रहा. मोठे व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्यायला हवेत. जोडीदरास आर्थिक लाभाची शक्यता  शुभ रंग : पिस्ता, अंक-१.

 • Wednesday 27 December 2017 free daily horoscope in marathi

  कन्या - कारण नसताना इतरांच्या भानगडीत डोकवाल. एखादा विवाह जमवण्यात योग्य मध्यस्ती कराल. आज पत्नीचे ऐकाल तरच फायद्यात रहाल.  शुभ रंग : मरुन, अंक-९.

 • Wednesday 27 December 2017 free daily horoscope in marathi

  तूळ - मोठया लोकांच्या ओळखीतून फक्त आपला स्वार्थ साधून  घेतलेला बरा. इतरांना सल्लेवाटप नको. प्रकृतीच्या बाबतीत तुटेपर्यंत ताणून चालणार नाही. शुभ रंग : पिस्ता, अंक-५. 

 • Wednesday 27 December 2017 free daily horoscope in marathi

  वृश्चिक - आज झालेल्या काही नव्या ओळखी भविष्यात फायदेशिर ठरतील. आज दिवस अनुकूल असल्याने महत्वाची कामे उरकूनच टाका. प्रकृती साथ देईल.शुभ रंग : मोरपंखी, अंक-७.

 • Wednesday 27 December 2017 free daily horoscope in marathi

  धनू - कौटुंबिक खर्च जरी वाढता असला तरीही आर्थिक तराजू समतोल राहील. विद्यार्थी अाज अभ्यासास प्राधान्य देतील. तुमचा कार्यउत्साह वाढेल.  शुभ रंग : केशरी, अंक-३.

 • Wednesday 27 December 2017 free daily horoscope in marathi

  मकर - ज्येष्ठ मंडळींनी घरातील तरुणांच्या अडचणी समजून घेणे गरजेचेे आहे. महिलांना परि़़श्रमांतून हमखास यश मिळेल. विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील रहावे. शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक-१.

 • Wednesday 27 December 2017 free daily horoscope in marathi

  कुंभ - इच्छापूर्तीचा  दिवस असून हितशत्रूंवर सहजपणे मात करू शकाल. विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक मेहनतीस यश मिळेल. गृहीणींना कामाचा उरक राहील. शुभ रंग : पिवळा, अंक-२.

 • Wednesday 27 December 2017 free daily horoscope in marathi

  मीन - दैवाची साथ मिळेल. तुम्ही अगदी उत्साही व आशावादी असाल. निस्वार्थीपणे गरजूंच्या मदतीस धाऊन जाल. आज थोरांच्या मताचा आदर कराल. शुभ रंग :नारिंगी, अंक-३.

Trending