आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार (27 जून २018) ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. या दिवशी सूर्योदय ज्येष्ठा नक्षत्रामध्ये होईल. हे नक्षत्र दुपारी चार वाजेपर्यंत राहील. बुधवारी ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. या योगाच्या प्रभावाने कामे वेळेवर पूर्ण होतील. बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

बातम्या आणखी आहेत...