आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीफळ : बुधवारी सौभाग्य आणि पद्म योगाने 7 राशींचे उजळू शकते भाग्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारचा दिवस 12 पैकी 7 राशीच्या लोकांना फायदा करून देणारा राहील कारण या दिवशी कुंभ राशीतील चंद्र सौभाग्य आणि पद्म नावाचे 2 शुभ योग तयार करत आहे. या सात राशीच्या लोकांना थेट याचा फायदा होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

बातम्या आणखी आहेत...