आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी स्वाती नक्षत्र असल्यामुळे धूम्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 5 राशीच्या लोकांवर जास्त राहील, यामुळे या राशीच्या लोकांनी सावध राहावे. यांना धावपळ करावी लागू शकते, व्यर्थ खर्चही होईल. महत्त्वाची कामे अपूर्ण राहतील. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांना गुरु-चंद्राच्या जोडीमुळे जुळून येत असलेल्या राजयोगाचा फायदा होईल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

बातम्या आणखी आहेत...