आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी ग्रह-तारे व्यघात योग तयार करत आहेत. या योगाचा अशुभ प्रभाव 12 पैकी 5 राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात राहील. या पाच राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नये. या अशुभ योगामुळे धावपळ आणि तणावात दिवस जाऊ शकतो. महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार... 
बातम्या आणखी आहेत...