आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात तुमच्या राशीवरील ग्रहांचा प्रभाव बदलणार, या 5 राशींनी राहावे अलर्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

12 ते 18 मार्च या काळात चंद्र धनु राशीपासून मीन राशीपर्यंत जाईल. यामुळे विष आणि ग्रहण योग तयार होत आहेत. या 2 अशुभ योगांचा प्रभाव 12 पैकी 5 राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात राहील. यामुळे या लोकांसंबत एखादी वाईट घटना घडू शकते, सावध राहावे. धनहानीचे योग आहेत. नोकरदार लोकांची कामे अपूर्ण राहू शकतात. बिझनेसमध्ये नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...

बातम्या आणखी आहेत...