आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Weekly Horoscope : नोकरी, बिझनेस आणि लव्ह लाईफसाठी कसा राहील हा आठवडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2 ते 8 जुलै या आठवड्यात काही राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरी आणि बिझनेसमध्ये प्रगतीचे योग जुळून येत आहे. ठरवलेली कामे पूर्ण होतील. पुढे जाण्याची संधी मिळेल. आरोग्य आणि लव्ह-लाईफच्या दृष्टीने हा काळ चांगला राहील. या व्यतिरिक्त काही राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र फळ देणारा राहील.


मेष
कामाचा जास्त व्याप असेल, वडिलांचे सहकार्य प्राप्त होईल. उत्पन्न चांगले राहील. कायदेशीर प्रकरणात यश मिळू शकते. मंगळ व बुधवारी पाहुण्यांचे आगमन, सुखप्राप्ती व सुखद प्रवास होईल. गुरु व शुक्रवारी वाद उद्््भवू शकतो. धनप्राप्तीत अडचणी येऊ शकतात. अनावश्यक समस्या राहतील. शनिवार अनुकूल असेल.  


व्यवसाय व नोकरी : व्यापारात तेजी व नोकरीत अधिकारी खुश राहतील.  
शिक्षण : अभ्यासात जास्त कष्ट घ्यावे लागतील. शिक्षक सहकार्य करतील.  
आरोग्य : मान, डोके, कंबरदुखी होईल. पायाच्या पंजाला सूज येऊ शकते.  
प्रेम : प्रेयसी/ प्रियकराशी असलेला वाद संपेल. वैवाहिक प्रस्ताव प्राप्त हाेतील.  
व्रत : गणेशाला पांढरे फूल अर्पण करा.   


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा....

बातम्या आणखी आहेत...