आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरी आणि बिझनेसमध्ये होतील मोठे बदल, खास राहील एप्रिलचा हा आठवडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

23 ते 29 एप्रिल काळात मोठे शुभ आणि अशुभ योग जुळून येत आहेत. या आठवड्यात लक्ष्मी आणि राजयोगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांना कामामध्ये फायदा होऊ शकतो. या राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल आणि चांगले बदलही घडतील. आर्थिक व्यवहारात फायदा होईल. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. प्रॉपर्टीशी संबंधित कामामध्ये ग्रह-ताऱ्यांची मदत मिळेल. या व्यतिरिक्त ग्रहण आणि विष योग जुळून येत असल्यामुळे चार राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या राशीच्या लोकांनी सांभाळून राहणे हिताचे ठरेल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...

बातम्या आणखी आहेत...