आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्म तारखेनुसार समजू शकते तुमच्यासाठी कसा राहील जून 2018 चा शेवटचा आठवडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंक ज्योतिषच्या माध्यमातून बर्थडेटनुसार स्वभाव आणि भविष्याविषयी समजू शकते. नवीन आठवडा सुरु झाला आहे आणि 24 जून ते 30 जून  या 7 दिवसांमध्ये तुम्हाला भाग्याची साथ मिळणार की नाही हे, अंक शास्त्राच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील हा आठवडा...


ज्या लोकांची जन्म तारीख 1, 10,19 किंवा 28 आहे
या आठवड्यात तुम्हाला प्रगतीच्या भरपूर संधी चालून येतील. या संधींचा लाभ करून घेण्यास विसरू नका. ऑफिसमध्ये काम पूर्ण करा. एखादी शुभ बातमी समजू शकते.


ज्या लोकांची जन्म तारीख 2, 11, 20 किंवा 29 आहे
या आठवड्यात तुमचे मन विचलित होऊ शकते. भविष्याची चिंता राहील. सध्या सावध राहून काम करणे आवश्यक आहे. हलगर्जीपणा सोडल्यास फायद्यात राहाल.


ज्या लोकांची जन्म तारीख 3, 12, 21 किंवा 30 आहे
या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवा, कामामध्ये उशीर करू नये. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा, हानी होण्याचे योग जुळून येत आहेत. कोणावरही प्रभावित होऊन काम करू नये.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा...

बातम्या आणखी आहेत...