आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birth Date नुसार जाणून घ्या, 17 जूनपर्यंतचा काळ कसा राहील तुमच्यासाठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंक ज्योतिषच्या माध्यमातून बर्थडेटनुसार स्वभाव आणि भविष्याविषयी समजू शकते. नवीन आठवडा सुरु झाला आहे आणि या 7 दिवसांमध्ये तुम्हाला भाग्याची साथ मिळणार की नाही हे, अंक शास्त्राच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील हा आठवडा...


ज्या लोकांची जन्म तारीख 1, 10,19 किंवा 28 आहे 
हा आठवडा तुमच्यासाठी काही अडचणी वाढवणारा ठरू शकतो. सावधानतेने काम करावे. नकारात्मकता हावी होऊ शकते. आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.


ज्या लोकांची जन्म तारीख 2, 11, 20 किंवा 29 आहे
17 जूनपर्यंत पैशांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकते. देण्या-घेण्याच्या व्यवहारात सावध राहावे. एखादे नवीन काम सुरु करण्याच्या विचारात असाल तर थोडे दिवस थांबावे.


ज्या लोकांची जन्म तारीख 3, 12, 21 किंवा 30 आहे 
या आठवड्यात तुमचे अपूर्ण काम पूर्ण होऊ शकते. धन संबंधित कामामध्ये लाभ होऊ शकतो. नोकरी आणि घर-कुटुंबात मान-सन्मान मिळेल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा...

बातम्या आणखी आहेत...