Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | When Saturn Transit Zodiac

तुमच्यासोबत होत असेल असे तर समजून घ्या येणार आहे वाईट काळ...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 06, 2018, 12:07 PM IST

ज्योतिष शास्त्रामध्ये शनिदेवाला न्याय देवता मानले आहे. कारण मनुष्याला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचे दंड शनिदेव देतात.

 • When Saturn Transit Zodiac

  ज्योतिष शास्त्रामध्ये शनिदेवाला न्याय देवता मानले आहे. कारण मनुष्याला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचे दंड शनिदेव देतात. यावर्षी शनि धनु राशीमध्ये राहिल. यामुळे वृश्चिक, धनु आणि मकर राशीच्या लोकांना साडेसाती राहिल. तर वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांवर शनिच्या अडीचकीचा प्रभाव राहिल. यासोबतच मिथुन, कन्या, कुंभ राशीवर शनिची नजर राहिल. अशा प्रकारे सरळ-सरळ 7 राशींवर शनिचा पुर्ण प्रभाव आहे. या वर्षी काही राशींवर शनिचा शुभ आणि काही राशींवर अशुभ प्रभाव राहिल. शनि अशुभ होण्यापुर्वी काही संकेत मिळतात.

  ज्योतिष शास्त्रानुसार वारंवार चप्पल-बुट चोरी होणे. तुटणे किंवा हरवणे शनि अशुभ होण्याचा संकेत आहे. हे हरवल्यावर आर्थिक हानि होतेच यासोबतच शनिदोषाची शक्यता असते. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शरीरात शनीचा जास्त प्रभाव हा आपल्या पायांवर असतो. कारण ज्योतिषमध्ये कालपुरुषाच्या पायांवर मकर आणि कुंभ राशी असतात. यांचा स्वामी शनि आहे. कुंडली किंवा वर्तमानमध्ये शनि अशुभ स्थितिमध्ये असतो तेव्हा चप्पल-बुट तुटतात. आपला अशुभ प्रभाव दाखवण्यासाठी शनी असे करतो. यासोबतच इतर काही गोष्टींमध्येही शनि अशुभ असण्याचे संकेत मिळतात. ज्यावेळी तुमच्यासोबत असे घडेल तेव्हा समजून घ्या की, शनिदेव तुमच्या बॅडकलकचा संकेत देत आहेत.

  ज्योतिषमध्ये अजूनकाही संकेत सांगितले आहेत, ज्यावरुन समजून शकते की, शनि अशुभ झाला आहे.


  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या शनि अशुभ असण्याचे काही संकेत...

  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • When Saturn Transit Zodiac

  तुमच्यावर चोरी किंवा इतर खोटे आरोप लागले तर समजून घ्या शनिचा वाईट प्रभाव सुरु होणार आहे.

   

   

 • When Saturn Transit Zodiac

  शनिच्या वाईट प्रभावाने बचत संपून जाते. नको असलेला खर्च आणि वायफळ नुकसान होते.

   

 • When Saturn Transit Zodiac

  शनिचा अशुभ प्रभाव सुरु होण्यापुर्वी केस पांढरे होतात आणि जॉइंटपेन सुरु होते.
   

 • When Saturn Transit Zodiac

  शनिमुळे सासरच्या मंडळीकडून एखादी वाईट बातमी मिळते.

   

 • When Saturn Transit Zodiac

  एखाद्या कामात मन लागत नसेल, आळस वाढत असेल आणि मेहनतीचे फळ मिळत नसेल तर समजून घ्या की, शनिचा अशुभ प्रभाव सुरु होणार आहे.

   

 • When Saturn Transit Zodiac

  थकवा आणि तणाव वाढला तर समजून जा की, तुम्ही शनिमुळे अजून टेंशनमध्ये येऊ शकता.

   

 • When Saturn Transit Zodiac

  शनिच्या अशुभ प्रभावामुळे चुकीचे काम, नशा आणि वाईट गोष्टींमध्ये मन लागते.
   

Trending