आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरावरील तीळ आणि हे सुंदर अवयव उघड करतात महिलांचे गूढ रहस्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समुद्रशास्त्रामध्ये तुमच्या अंगावर तीळ असण्याचे महत्त्व सांगताना विविध शुभ तीळांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये शरीरावरील 10 स्थान असे आहेत, जेथे तीळ असण्याचा स्पष्ट अर्थ तुम्हाला कधीही धनाची कमतरता भासणार नाही असा आहे. या व्यतिरिक्त ज्योतिष शास्त्रामध्ये महिलांच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित विविध रहस्य सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, महिलांच्या शरीरावरील तीळ आणि कोणते अंग त्यांचाशी संबधित कोणते रहस्य उघड करतात.


पोटावर तीळ
- समुद्रशास्त्रामध्ये पोटावर तीळ असणे शुभ मानले जात नाही. हे स्त्रीच्या दुर्भाग्याचे सूचक मानले जाते. परंतु तीळ नाभीच्या जवळपास असेल तर त्या स्त्रीला धन-समृद्धी प्राप्त होते.


नाभी
- जर एखाद्या महिलेची नाभी आतील बाजूस खोल आणि उजव्या बाजूला वळलेली असेल तर अशा महिला खूप भाग्यशाली आणि सुख देणाऱ्या मानल्या जातात.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, महिलांच्या शरीरावरील तीळ आणि सुंदर अवयव कोणते रहस्य उघड करतात...

बातम्या आणखी आहेत...