आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी या 8 गोष्टींकडे लक्ष न दिल्यास घरात होतात वाद, वाढू शकतात अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पती आणि पत्नी दोघांचेही भाग्य एकमेकांशी जोडलेले असते. यामुळे कोणत्याही एकाच्या चांगल्या-वाईट कामामुळे दुसऱ्याचे जीवनही बदलू शकते. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार वास्तूमध्ये पत्नीसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास पतीला भाग्याची साथ मिळू शकते. पत्नीने किचन आणि कुकिंगशी संबंधित चुका केल्यास पतीचे भाग्य बिघडू शकते. येथे जाणून घ्या, महिलांनी किचनमध्ये कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...


1. वास्तू आणि ज्योतिष शास्त्रानुसार स्नान न करता स्वयंपाक करू आणि खाऊ नये. असे केल्याने आजार वाढण्याची शक्यता वाढते. यासोबतच या गोष्टींकडे लक्ष न दिल्यास घरातील दोष वाढतात आणि पती-पत्नीला दुर्भाग्याचा सामना करावा लागू शकतो.


2. किचनमध्ये दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) दिशेला मुख करून स्वयंपाक करणे घराच्या सुख-शांतीसाठी ठीक मानले जात नाही. यामुळे घरामध्ये वाद होण्याची शक्यता वाढते.


3. पश्चिम दिशेला मुख करून स्वयंपाक करणे सामान्य फलदायक राहते. ही दिशा स्वयंपाक करण्यासाठी पूणर्पणे शुभ मानली जात नाही.


4. उत्तर दिशेकडे मुख करून स्वयंपाक केल्यास हानी होण्याचे योग जुळून येऊ शकतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चार टिप्स...

बातम्या आणखी आहेत...