आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तल्लख बुद्धी आणि बिझनेसमध्ये ग्रोथ हवी असल्यास बुधवारी करा 3 पैकी 1 मंत्राचा जप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी श्रीगणेशाची पूजा करण्याचे विधान आहे. श्रीगणेशाला बुद्धीचे देवता मानले जाते. बुधवारी भगवान श्रीगणेश आणि बुध ग्रहाची पूजा केल्यास तल्लख बुद्धीसोबतच सुख-समृद्धी प्राप्त होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार बुध ग्रहाला मानसिक तणावातून मुक्ती देणारे आणि मनाची एकाग्रता वाढवणारे देवता मानले गेले आहे. बुधवारी येथे सांगण्यात आलेल्या विधीनुसार बुध देवाची पूजा करावी.


पूजन विधी 
- बुधवारी सकाळी स्नान केल्यानंतर एखाद्या नवग्रह मंदिरात जाऊन बुध देवाची पूजा करावी. बुध देवाला हिरव्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे.


- दही-भात आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा. या विधीनुसार पूजा केल्यानंतर पुढे सांगण्यात आलेल्या मंत्रांपैकी कोणत्याही एका मंत्राचा पाच माळ जप करावा.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, मंत्र...

बातम्या आणखी आहेत...