आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्म काउंट वाढवतील हे आयुर्वेदिक उपाय, हिवाळ्यात ठरतील वरदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या पुरुषाचे शरीर बाहेरून धडधाकट दिसत असले तरी ते आतून पोकळ असते. दररोजच्या धकाधकीचा आपल्या शरीरासह मनावर देखील आघात होतो. बहुतेकांना रात्री झोपताना थकवा, कमजोरी जाणवते. या गोष्टींचे परिणाम पुरुषत्वावर होतो. पण, दररोज कामक्रीडा अर्थात सेक्स केल्यास शुक्राणू मजबूत होतात, असे एका अभ्यासात समोर आले आहे.

आठवडाभरात नियमित सेक्स केल्यानंतर घेण्यात आलेल्या शुक्राणूच्या नमुन्यात डीएनएचे कमी नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. त्याप्रमाणे वीर्यस्खलन झाल्याने देखील शुक्राणूचा दर्जा सुधारल्याचे दिसून आले.

तुळस  
तुळस हे कामलोलुपताचे औषध असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. तुळशीची पाने खाल्याने हार्मोन्स सक्रीय होतात.

पुढील स्लाइडवर वाचा, शुक्राणू वाढवण्याचे सोपे उपाय....
बातम्या आणखी आहेत...