आजही अनेकजण सकाळी नित्यनेमाने सूर्याला जल अर्पण करत असतात. मात्र कित्येकांना जल अर्पण केल्याने काय फायदे होतात, याबद्दल माहिती नसते. चला तर जाणून घेऊया सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आपल्याला कोणते लाभ मिळू शकतात.
अशी आहे विधी
सूर्याला जल अर्पण करण्यासाठी नेहमी तांब्याचा कलश वापरला पाहिजे. कलशमध्ये तांदूळ, फुल, पत्ते हेदेखील टाकू शकता. जल अर्पण करत असताना गायत्री मंत्र उच्चारले पाहिजे किंवा सूर्यनामाचाही जप करु शकता.
पुढील स्लाइडवर वाचा, सूर्याला जल अर्पण केल्याने कोणकोणते लाभ मिळतात..