आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुध ग्रहसुद्धा देतो अशुभ फळ, असा पडतो आयुष्यावर प्रभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतांश लोकांना असे वाटते की बुध ग्रह शुभ असून याचे केवळ लाभच होतात, परंतु असे नाही. कुंडलीमध्ये बुध सूर्य ग्रहाशी संबंधित नसल्यास व्यक्तीला नुकसान होऊ शकते.

कुंडलीत बुध अशुभ असल्यास व्यक्तीला अत्याकडून त्रास होऊ शकतो. यासोबतच खूप कष्ट करूनही व्यवसाय किंवा नोकरीत लाभ होत नाही. बुध शुभ असल्यास व्यक्तीला बुद्धीशी संबंधित कामामध्ये यश प्राप्त होते.

ज्या लोकांच्या कुंडलीत केतू एकटा किंवा अशुभ स्थितीमध्ये असेल ते गैरसमजाला बळी पडतात. केतुमुळे व्यक्तीला मित्रांकडून धोका मिळतो आणि यश प्राप्त होत नाही.

बुध ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी श्रीगणेशाची विशेष पूजा करावी. केतुचे दोष दूर करण्यासाठी काली घोंगडी दान करावी.
बातम्या आणखी आहेत...