आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंड्याच्या बलकातून अशाप्रकारे जन्माला येतो जीव, Photos मधून पाहा संपूर्ण जर्नी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्गाने प्रत्येक सजीवाच्या निर्माणाची एक सुंदर प्रोसेस बनवली आहे. उदा. स्त्रीच्या गर्भात 9 महिन्यात बाळ तयार होते त्याचप्रकारे प्रत्येक जीव निश्चित वेळेपर्यंत आईचा गर्भात किंवा अंड्यामध्ये राहून या जगात प्रवेश करतो. आज आम्ही तुम्हाला फोटोच्या माध्यमातून, अंड्याच्या बलकातून कशाप्रकारे हळू-हळू जीव जन्माला येतो हे दाखवत आहोत.


20-21 दिवसात पूर्ण होते प्रोसेस...
अंड्यातील जीव बाहेर पडण्यासाठी जवळपास 21 दिवस लागतात. अंड्यामध्ये सुरुवातीला पिवळ्या रंगाचा बलक लिक्विड रूपात असतो. काही काळानंतर तो लाल रंगामध्ये रूपांतरित होतो. हाच बलक पुढे चालून एका जीवाचे रूप घेतो आणि 21 दिवशी अंड्यातून हा जीव बाहेर पडतो. पहिल्या दिवसापासून 21 व्या दिवसापर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया चालते आणि यातून पुढे चालून कोंबडा किंवा कोंबडी बनते.


पुढील स्लाईड्सवर पाहा, ही संपूर्ण जर्नी...

बातम्या आणखी आहेत...