आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनत्रयोदशीला खरेदी करू शकता या वस्तू, घरी येईल सुख-समृद्धी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्विन मासातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी सण साजरा केला जातो. या दिवसापासून दिवाळी सणाला सुरुवात होते. या वर्षी हा सण 17 ऑक्टोबर, मंगळवारी आहे. या सणाच्या दिवशी भगवान धन्वंतरीचे पूजन केले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार हा दिवस खरेदीसाठी अत्यंत शुभ असतो. या दिवशी खरेदी करण्यात आलेली वस्तू दीर्घ काळापर्यंत शुभफळ प्रदान करते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या, राशीनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करावे काय करू नये....
बातम्या आणखी आहेत...