आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीला अशा फोटोची करा पूजा, लवकर प्रसन्न होईल महालक्ष्मी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीला जास्तीत जास्त लोक महालक्ष्मीची पूजा करतात. यावेळी शुभ फोटोची पूजा केली तर लक्ष्मी खुप जास्त प्रसन्न होते. दिवाळीला देवीसाठी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात, हे सविस्तर जाणुन घेऊया...

1. ज्या फोटोमध्ये लक्ष्मी विष्णु देवाच्या पायांजवळ बसली आहे. अशा फोटोचे पूजन केल्याने देवी खुप लवकर प्रसन्न होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजून कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात...

 
 
बातम्या आणखी आहेत...