आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 राशीवर साडेसाती आणि 2 वर आहे ढय्या, शनिवारी करा हे उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या महिन्यात 18 तारखेला शनी अमावस्या योग जुळून येत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी 30 वर्षांनंतर विशाखा नक्षत्रामध्ये शोभन नावाचा योग जुळून येत आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी का अत्यंत शुभ संयोग आहे. ज्या लोकांवर शनीच्या साडेसाती आणि ढय्याचा प्रभाव असेल त्यांनी या दिवशी राशीनुसार काही खास उपाय केल्यास लाभ होऊ शकतो.


या राशींवर आहे साडेसाती आणि ढय्या
वर्तमानात शनी धनु राशीमध्ये मार्गी आहे. या काळात वृश्चिक, धनु आणि मकर राशीवर साडेसातीचा आणि वृषभ, कन्या राशीवर ढय्याचा प्रभाव आहे.


या राशींचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...