आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी आणि व्‍यवसायामध्‍ये या 5 राशींना होऊ शकते नुकसान, काहीसा असा राहील दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी चंद्र आणि केतू ग्रहाची जोडी बनण्‍याचा योग असून यामूळे वृष, कर्क, सिंह, कन्‍या आणि मकर राशिच्‍या व्‍यक्‍तींनी सांभाळून राहण्‍याची आवश्‍यकता आहे. नोकरी आणि व्‍यवसायात या लोकांकडून चुका होण्‍याची शक्‍यता आहे. यामुळे त्‍यांना संकटाचा सामनाही करावा लागू शकतो. ग्रहण योग बनण्‍यामुळे त्‍यांना तणाव आणि गैरसमजांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे काही चुकीचे निर्णय घेतले जाण्‍याची शक्‍यता आहे. वाद आणि निरर्थक खर्च होण्‍याची शक्‍यता आहे. या 5 राशिव्‍यतिरिक्‍त अन्‍य राशिच्‍या व्‍यक्‍तींवर याचा काहीही अशूभ परिणाम होणार नाही. आज जन्मलेली मूले अत्यंत अहंकारी वृत्तीचे असून असमाधानी नास्तिक असेल.

पुढील स्‍लाइडवर वाचा संपूर्ण राशिभविष्‍य, असे असतील तुमचे आजचे ग्रहतारे

 
 
बातम्या आणखी आहेत...