आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 शुभ योग : असुनही होऊ शकते नुकसान, वाढू शकतात अडचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी सौम्य आणि प्रीती नावाचे २ शुभ योग जुळून येत आहेत, तरीही अनेक लोकांसाठी दिवस अडचणींचा ठरू शकतो. कुंभ राशीमध्ये केतुसोबत चंद्र असल्यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे. याचा प्रभाव सर्व राशींवर राहील. यामुळे नोकरी आणि बिझनेसमध्ये काही अडथळे निर्माण होऊ शकतात. धनहानीचे योगही जुळून येत आहेत. 12 पैकी 4 राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा तर इतर आठ राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस...
बातम्या आणखी आहेत...