आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 शुभ योग असुनही होऊ शकते नुकसान, वाढू शकतात अडचणी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी सौम्य आणि प्रीति नावाचे दोन शुभ योग असुनही लोक अडचणीत येऊ शकतात. कुंभ राशीमध्ये केतुसोबत चंद्र असल्याने ग्रहण योग जुळत आहे. याचा सर्व राशींवर परिणाम होईल. ज्यामुळे नोकरी बिझनेसच्या काही प्रकरणांतील अडचणी वाढू शकतात. धन हानिचे योग जुळत आहेत. ग्रहण योगाचा प्रभाव विशेषतः कर्क, कन्या, वृश्चिक आणि मीन राशींच्या लोकांवर जास्त राहिल. तर इतर 8 राशींवर अशुभ योगाचा प्रभाव कमी असेल...

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या शुक्रवारचे संपुर्ण राशीभविष्य...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...